सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत काळूबाई आर्याला आजोबांच्या खुन्याचा चेहरा दाखवते तर विराट दादासाहेबांना पुढील संकटाची माहिती देतो. आर्या आजोबांच्या खुन्याचा शोध कसा घेणार? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale